Dictionaries | References

अकोळ

   
Script: Devanagari
See also:  अकोल

अकोळ     

 न. कण्हेरीच्या पानाप्रमाणें लांबट , रुंद , वर रेषा असलेल्या पानांचें एक झाड . हें वांतिकारक असून विष , कफ , कटिशूल , कृमी , सूज , यांवर व कुत्रें , मांजर , उंदीर यांच्या विषावर गुणकारक आहे . याचें बींहि औषधी असून त्याचें तेल त्वगदोषावर व मंत्रतंत्रामध्यें उपयोगी आहे . - वगु . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP