Dictionaries | References
अं

अंबुला

   
Script: Devanagari

अंबुला

  पु. पाण्याचा थेंब . ( सं . अंबु + ल )
  पु. नवरा ; पति . ' नंदनंदन हा आचोज अंबुला वो । ' - निगा ६५ . - ज्ञा . १३ . ९७८ . अंबुलेपण - न . नवरेपण आंबुलेपणा पहा .
  पु. कानांतील आंब्याच्या आकाराचा डुल . आंबला , आमला , अमल पहा . ' कुमारांचें आंबुले कडदोरी । मजपाशीं आणिजे ॥ ' - ख्रिपु १ . १९ . ३९ . ( सं . आम्र , आमलक )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP