Dictionaries | References
अं

अंबुखा

   
Script: Devanagari

अंबुखा

  पु. पाण्याचा वर्षाव , वृष्टी ; शितोंडा ; हबका . आबुका पहा . ' मोक्षामार्गाकडे । जैं यांचा आंबुखा पडे । ' - ज्ञा १६ . २६१ ( सं . अभि + उक्ष ; प्रा . अब्भुक्ख = सिंचन करणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP