Dictionaries | References अं अंधाटी Script: Devanagari Meaning Related Words अंधाटी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ एखाद्याच्या सरळ बोलण्यावर दुसर्यानें घेतलेला आक्षेप ; अडफाटा . २ असल्या आक्षेपानीं स्वतःचें मत सिद्ध करण्याचा धरलेला हट्ट . ( क्रि०घेणें ; फोडणें ; काढणें ). ३ बंधाटी पहा . हा शब्द कधीं कधीं वंधाटीशीं जोडून येतो . ( बंधाटी द्वि ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP