-
क्रि.वि. ढिलेपणानें , सैलपणानें ( क्रि० धरणें ).
-
Slack, remiss, perfunctory, disorderly, slovenly--person, business. 2 esp. अलगरजी Decayed, rotten, crumbling from age.
-
वि.
- मंद ; ढिलाईचा ; निष्काळजी ; हलगर्जी ; अव्यवस्थित ; बेशिस्त ; विस्कळित ; सैल ( इसम , उद्योगधंदा ). परंतु अलगर्जीपणामुळें किंवा दुसर्या एकाद्या कारणामुळें - साक्रेसं ९ .
- ( विशेषत : अलगरजी ) र्हास पावलेला ; खालावलेला ; वय झाल्यामुळें उतरलेला ; चुराडा झालेला ; बिनटिकाऊ ; हलगर्जी पहा .
- आपल्या कामापुरतें दुसर्याचें बाह्यात्कारीं आर्जव करणारा ; आपलपोट्या ; स्वार्थी . [ अर . अहल - ई - गरज . ]
-
a Slack, remiss, perfunctory.
Site Search
Input language: