Dictionaries | References
अं

अंत्रमाळ

   
Script: Devanagari
See also:  अंत्र

अंत्रमाळ     

 न. आंत्र ; आंतडें . ' घायीं मातलें महावीर । वोढिती अंत्रमाळांचें भार । ' - एरुस्व ८ . ४७ . - मुसभा ७ . ३६ . ' रयतेला लागला वनवा जळती अंत्री । ' - ऐपो ४०४ ( सं . अंत्र ; ग्री . एंतेरॉन )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP