Dictionaries | References

अंत्य

   
Script: Devanagari

अंत्य

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

अंत्य

अंत्य n.  भृगुपुत्र । यह देवो में से एक है ।

अंत्य

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  शंबर शंकू   Ex. अंत्या इतल्यो वस्तू क्वचितूच कोणेंय पळयिल्ल्यो आसूं येत
ONTOLOGY:
इत्यादि (NUM)">संख्यासूचक (Numeral)इत्यादि (DES)">विवरणात्मक (Descriptive)इत्यादि (ADJ)">विशेषण (Adjective)

अंत्य

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   relating to the end or conclusion; last, latter, final, ultimate.
   antya n S A thousand billions.

अंत्य

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   final, latter.
   A thousand billions.

अंत्य

अंत्य

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

अंत्य

 वि.  शेवटचा ; अंतिम ; चरम ; अखेरचा . - न . संख्यास्थानसंज्ञांतील ' जलधी ' च्या पुढील व ' मध्य ' च्या मागील एक संज्ञा ; एक हाजारमहापद्म - पु . महार . ' अत्यु राणिवे बैसविला । ' - ज्ञा . १३ . ७२४ . ( सं .)
०कर्म   क्रिया - न . स्त्री . उत्तरक्रिया ; अंतेष्ट पहा .
०गोदान  न. १ पापक्षालनार्थं अनुष्ठान करतांना त्यांतील प्रधान कर्म आटोपल्यानंतर लगलीच करावयाचें गाईचें दान . २ मरणापूर्वी ब्राह्मणास केलेलें गाईचें दान .
०धन   पद - न . गणित किंवा भूमितिश्रेढींतील शेवटची सख्या .
०नाडी  स्त्री. ( ज्यो .) अश्विनी , भरणी , कृत्तिका इत्यादि २७ नक्षत्रांना आद्यनाडी , मध्यनाडी व अत्यंनाडी अशा अनुक्रमें संज्ञा आहेत . त्यापैकीं कृत्तिका वगैरे नक्षत्रांस लागणारी संज्ञा . नाडी पहा .

अंत्य

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP