ज्याच्या सहाय्याने एखादा अवयव छेदला जातो किंवा कापून वेगळा केला जातो ते उपकरण
Ex. शस्त्रक्रियेच्या आधी अंगछेदके गरम पाण्यातून चांगले धुवून साफ करून घेतले पाहिजेत.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
एखाद्या अवयवास छेदणारा किंवा कापून वेगळा करणारा
Ex. शस्त्रक्रियेदरम्यान कित्येक अंगछेदक साधनांची आवश्यकता भासते.
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective)
Wordnet:
urdعضو چھیدنی , عضو میں چھید کرنے والا