Dictionaries | References

अंकोल

   
Script: Devanagari
See also:  अंकोळ

अंकोल

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   see : अकोल

अंकोल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   aṅkōla m f S pop. अंकोळ f A small tree, Alangium hexapetalum or decapetalum. 2 n The fruit. The oil is used in enchantments.

अंकोल

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Alangium Lamarku.

अंकोल

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  डोंगरात एक झाड, याचे पाने एक अंगुळ रुंदपाच अंगुळ लांब असून फूल पांढरे असते तसेच पुष्कळ काटे असतात   Ex. कृमी, शूल, विष यावर अंकोल औषधी आहे.
ONTOLOGY:
tree)">वृक्ष (tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
mniꯑꯀꯣꯜ꯭ꯄꯥꯝꯕꯤ
urdاکُول , انکُول , اکُھول , ٹِیرا

अंकोल

   पुस्ती , डोंगरांत वाढणारें एक झाड . यांचें पान एक अंगुळ रुंदपांच सहा अंगुळें लांब असून फुल पांढरे असतें , कच्चे फळ निळें व पिकलेलें लाल रंगाचें असतें ; झाडाला कांटे पुष्कळ असतात . कृमी , शूल , विषार ( साप , उंदीर इ० ) यावर औषधि आहे . ( सं . अकोट , प्रा . अंकोल्ल ) - न त्याचें फळ . याचा रस वांती , विष , पशाचपीडा , अतिसार इ० चा नाश करतो . याचें तेल मंत्र - विद्येंतहि उपयोगी पडतें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP