Dictionaries | References
अं

अंकशाळ

   
Script: Devanagari
See also:  अंकसळ

अंकशाळ

  पु. सोनार , अकसाळी पहा . २ सोनें कसोटीस लावण्याचा दगड . ' कां भंवरेंचि केला मळावर कलुचि जाला अंकसळा । ' - ज्ञा . १८ . ४९२ . ( सं . अर्क - अंक्क = सोनें + शाला = साल ; अंकन + शलाका ; तु० का . अक्कसलिग = शकांची एक पोटजात , हे पुर्वजांचे टांक ठेवीत )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP