Dictionaries | References अ अँवढा Script: Devanagari Meaning Related Words अँवढा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. मुखांतील द्रव ( रस ) जो क्षणक्षणीं गिळावा लागतो तो . ( क्रि० येणें , जाणें , परतणें , उतरणें , गिळणें ). मला अँवढा जात नाहीं , दूध कसें गिळूं .( कों . ) चिडखोरपणाची किंवा घुम्या रागाची लहर ; रागानें किंवा इतर विकारानें मन : क्षोभ होऊन कंठ दाटून येणें , ( क्रि० धरणें - सोडणें - येणें इ० ).हुंदका . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP