-
उ.क्रि. १ जातांना ( गांव किंवा इतर गोष्टी ) डावे बाजूस टाकणे ; डावी घालणे . २ ( ल . ) निष्काळजीपणाने , तिरस्काराने बाजूस दूर फेकून देणे ; बाजूला टाकणे . सहजांत हा रोजगार तुमचे घरी चालून आला आहे , त्यास डावलू नका . ३ त्याग करणे ; सोडून देणे ; दुर्लक्ष करणे ; अव्हेर , उपेक्षा , अनादर करणे . भिकारी सांडिले त्याचे घर । अतिथी डावलिले निरंतर । - एभा २३ . ९२ . ४ निष्काळजीपणाने दुसर्यावर सोपविणे , टाकणे ( काम , धंदा ) ५ देवाने डाव्या बाजूचा कळा सोडणे , कौल न देणे . [ डावा ]
-
क्रि. अव्हेरणे , उपेक्षा करणे , टाळणे , दखल न घेणे . दुर्लक्ष करणे , दुसर्यावर ढकलणे ;
-
क्रि. वगळणे , सोडून देणे .
-
verb निष्काळजीपणाने, तिरस्काराने बाजूस टाकणे
Ex. त्यांनी नेमक्या वेळी मला डावलले
Site Search
Input language: