-
वि. १ सुटसुटीत ; आटोपशीर ; लहान आणि ठुमदार ; आटोपात ; घट्टसर ; लहानसर ( घर , शरीर , काम , संसर ). २ सुटसुटीत , चुरचुरीत , खरपुस ; कुरकरीत , खुसखुशीत ; कडक व वाळलेलें . ' हा पदार्थ सुका असल्यामुळें खुटखुटीत लागतो .'
-
वि. आटोपता , आटोपशीर , घट्टसर , दुमदार . लहानसर , सुटसुटीत ;
-
a Neatly and conveniently small.
-
Neatly and conveniently small; tight, compact, compressed, manageable--a house, the body, affairs, worldly concerns. 2 That readily parts asunder or yields; crisp, crumbling, friable.
Site Search
Input language: