-
पु. १ ( सुतारी ) लाकूड कापण्याचें हत्यर ; दंतुरी पाते ; अरकस . २ सोनारीहत्यार . - वि . ( व .) ( ल .) अतिशय गारथंड , बोट बुडविल्या बरोबर करवतीनें कापला सारखें व टण्याइतकें थंड ' पाणी फार करवत आहे .' करवंद पहा . ( सं . करपत्र )
-
०कांठ करवतीं कांठ - पु . ( विणकाम ) धोतर , लुगडे वगैरेच्या कांठांत कारवतीच्या आकाराची नक्षी ; करवती नक्षीचा कांठ , करवता कांठी - वि . ज्याच्या कांटांत करवतीसारखी नक्षी आहे अंस ( धोतर , लुगडे , वगैरे ) आडवा करवत घालणें - वाप्र . एखाद्या कार्यास अडथळा करणे : प्रविबंध करणें ; हरकत करणें . जिवाला करवत लागणें - असणें - अतिशय काळजी लागणें . असणें . करवतीखालीं धरणें करवती घालणें - अतिशय गांजणें , जाचणें , जुलूम करणें .
-
noun दातेरी, पातळ आणि लांब पाते असलेले लाकूड कापण्याचे हत्यार
Ex. मजूर करवतीने लाकूड कापत आहे.
-
A saw. अडवा क0 घालणें To thwart, cross, hinder. क0 लागणें or असणें जिवाला To have keen anxiety. करवताखालीं धरणें To hold under severe bondage; to oppress grievously.
Site Search
Input language: