-
पु. १ एखाद्या वस्तूची , आयुष्याची घराची वगैरे ठराविक कालापर्यंत सुरक्षिततेची , ठराविक रक्कम भरून घ्यावयाची हमी ; ठराविक हप्ते भरून ठराविक कालीं अमुक रक्कम मिळेल अशी तजवीज . ( क्रि० उतरणें ; भरणें ; करणें ). २ अशा तर्हेनें भरावयाची ठराविक रक्कम , हप्ता . ३ सहा . [ फा . हिं . बीमा ] विमेकरी , विमेदार - पु . जो कोणत्याहि गोष्टीचा विमा उतरतो तो .
-
noun एखाद्या वस्तूची, आयुष्याची, घराची वगैरे ठरावीक काळापर्यंत, ठरावीक रक्कम भरून घ्यावयाची सुरक्षिततेची हमी वा ठरावीक हप्ते भरून ठरावीक काळी अमुक रक्कम मिळेल अशी तजवीज
Ex. माधवने पाच लाखाचा विमा उतरवला
-
m Insurance of goods; the charge of insurance.
-
वि -√ 3.
माP. Ā. -माति, -मिमीते, to measure, mete out, pass over, traverse, [RV.] ; [Br.] ; [Kauś.] ; to enumerate, [BhP.] ; to ordain, fix, set right, arrange, make ready, prepare, [RV.]
Site Search
Input language: