सूची

See also SŪCĪ (NEEDLE) , SŪCIKĀ , सूचिका
ना.  अनुक्रमणिका , क्रमवार यादी ;
ना.  अकारविल्हे यादी , विषयवार यादी ;
ना.  सूचीपत्र .
sūcikā or sūcī f S A needle. Pr. सूची प्रवेशे मुसलप्रवेशः 2 A table of contents, an index: also a catalogue or list. 3 Introductory statements or notices; any preamble or preface. 4 In astronomy. The earth's disc in computing eclipses. 5 A cone; a pyramid; an elephant's trunk; a wedge-form phalanx or column; any body or any figure converging to a point or an edge.
sūcī a S In comp. That indicates, manifests, makes known. Ex. हर्षसूची, कामसूची, लोभसूची, खेदसूची, भाग्यसूची, दरिद्रसूची. 2 That pierces.
 स्त्री. 
सुई ; अग्र .
अनुक्रमणिका ; विषयांची यादी .
प्रस्तावना .
( ज्यो . ) पृथ्वीच्या गोलाची कोनाकृति छाया ; हिच्यांत चंद्र प्रवेश करतो म्हणून चंद्रग्रहण होते .
सुळका ; पिरामीड ; शंकू ; हत्तीची सोंड ; अणकुचीदार खांब इ० [ सं . ] म्ह० सूची प्रवेशे मुसलप्रवेश . कटाहन्याय - पु . एक अति लहान व एक अति मोठी अशी दोन कामे युगपत प्राप्त झाली असतां , लहान काम अगोदर करुन टाकावे अशा अर्थाविषयी दृष्टांतत्वेकरुन घेतात जे , सूई व कढई ही दोन घडावयाची असतां सूई आधी घडतात , असे जे एक व्यवहाररुप प्रमाण ते . सूचित - वि . भोसकलेले ; टोंचलेले ; छिद्र लेलेले . सूच्यग्र , सूचीमुख - वि . कोनासारखा ; अणकुचीदार ; निमुळता . [ सं . सूचि = सूई + अग्र ]
 f  A needle. An index; a list. A preamble. A cone.
  That indicates, manifests &c. That pierces.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person
: Folder : Page : Word/Phrase : Person