शंकर

A name of Shiva. 2 The famous teacher popularly designated शंकराचार्य q. v.
śaṅkara a S Auspicious, propitious, conferring happiness or weal.
 पु. १ सांब ; शिव ; महादेव . २ सुप्रसिध्द अद्वैतमत प्रस्थापक आद्य शंकराचार्य . - वि . शुभ ; मंगल ; सुखदायक ; क्षेमकर . ( कों . ) शंखासुराचें झाड . [ सं . शम् ‍ = कल्याण ; कर = कंरणारा ]
०करणें   क्रि . श्रीकाराप्रमाणें . श्री शंकर . असें पत्रावर सहीवजा लिहिणें . होळकर राजे अशी स्वदस्तुरी करतात . तुमच्या वडिलांस नोकरी देण्यांत येत आहे असा मजकूर लिहून शंकर केला . - विक्षिप्त ३ . ६१ .
०कोरा  पु. मध खाणारा एक जांभळा पक्षी .
०मत  पु. १ ( संगीत ) नोहारवाणी पहा . २ अद्वैत .
n.  एक दानव, जो कश्यप एवं दनु के पुत्रों में से एक था [विष्णु. १.२१.४]
 m  A name of शिव, the famous teacher popularly designated शंकराचार्य.
  Auspicious.

Related Words

शंकर   विष्णु शंकर परमेश्र्वरानें, ह्रुदयाचें घेतलें ठाणें   शंकर-शंकर करणें   नर्मदेंत जितके कंकर तितके शंकर   शंकर V.   शंकर II.   समुद्रीं शयन विष्णूचें आणि शंकर स्मशानीं नाचे   कृष्‍ण काळा, शंकर निळा आणि राम उजळा   शंकर VI.   शंकर मारतो मुठाळया, नंदी म्हणतो माझें लग्न करा   शंकर III.   नर्मदेत जितके कंकर, तितके शंकर   जितने कंकर, उतने शंकर   शंकर IV.   कृष्‍ण काळा, शंकर निळा आणि राम उजळा   जितने कंकर, उतने शंकर   नर्मदेत जितके कंकर, तितके शंकर   नर्मदेंत जितके कंकर तितके शंकर   विष्णु शंकर परमेश्र्वरानें, ह्रुदयाचें घेतलें ठाणें   शंकर II.   शंकर III.   शंकर IV.   शंकर V.   शंकर VI.   शंकर मारतो मुठाळया, नंदी म्हणतो माझें लग्न करा   शंकर-शंकर करणें   समुद्रीं शयन विष्णूचें आणि शंकर स्मशानीं नाचे   रामचंद्र शंकर दळवी   शंकर वैद्य   शंकर सखाराम   शंकरतनया   शंकराचार्य   
: Folder : Page : Word/Phrase : Person
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person