|
पु. ( समासांत ) वायु ; वारा . [ सं . वायु ] क्रि.वि. ( वायां - वाव ) व्यर्थ ; निरर्थक ; निष्फळ ; मिथ्या . ते वेळी तुझा आक्षेप वाय । - विपू ७ . ७ ; ३ . ४० ; - ज्ञा १५ . ३२७ ; १७ . १९७ . [ सं . वि + अय ] ०आभाळ न. पोकळ अभ्र ; बिन पावसाचे मळभ , ढग . ०कर खर खोर वि . ( गो . ) वातुळ ; वायुप्रकोप करणारे . ०करणी वि. व्यर्थ ; निष्फळ ; पोकळ . कासया होसी घामाघूम । वायकरणी बैदा हा । - अफला १४ . ०गमन न. आंतड्यांत वायूमुळे निघणारी कळ ; वायगोळा . ०कळा स्त्री. अव . संधिवाताच्या वेदना . ०कळ वि. ०कुंभा पु. एक औषधी वनस्पति . प्रसूति कृत्यादर्श ६ . शुष्क ; पोकळ ; निरर्थक ; कुचकामाचे ( भाषण , कृत्य ). ०कळणे चळणे अक्रि . अनिर्बंध ; बेफायदा ; स्वैर . ०कांड पु. निष्फळ बाण . काय पिनाकपाणीचिया भाता । वायकांडी आंहाती । - ज्ञा ११ . २०७ . चळणे ; भ्रमिष्ट होणे ; बेफाम होणे ; अनिर्बंध , मोकाट वागणूक करणे . ०धळ वि. वायफळ पहा . ०गोळा पु. आतड्यांत वायु धरल्यामुळे येणारी कळ , होणारा रोग . पोटसुळी निरंतर वायगोळा । - दा ३ . २ . २६ . ०चळ कळ पु . वातभ्रम ; वायु झाल्यामुळे होणारा उन्माद बुद्धिभ्रंश ; वेड . = वि . वेडा ; भ्रमिष्ट ; बडबड्या . ०पट वट वि . व्यर्थ ; मिथ्या . तैसा आत्मा भूंजे वायवटु । संसारु हा । - भाए ५९९ . ०चाळ ळा पु . वेड ; भ्रम ; बडबड . अन्याय तो त्याचा नव्हे वायचाळ । - तुगा ३०७८ . जनी व्यर्थ संसार हा वायचाळ । - स्तोत्रमाला , रामदास करुणाष्टक ७ . - वि . बडबड्या ; वेडा . ०फट वि. निष्फळ ; निरर्थक ; बालिश ; पोकळ ( बोलणे , बोलणारा ). ०जाळ न. उन्हाळ्यांत उष्णवाताने हातापायांत भेगा पडणे . स्वैर ; स्वच्छंदी ; हट्टी ; तर्हेवाईक ; लहरी ; हूड ; उनाड . ( मूल वगैरे ). ०दमन न. ( गो . ) एक वातरोग ; वायूचा गोळा छातीत बसणे . क्षुद्र ; फुकट ; क्षुल्लक ; बेफायदा ( काम ). ०फली फूल वि . फळे , फुले न येणारे , वांझ ( झाड , रोप ). ०फळ वि. पोकळ ; फोल ; अर्थशून्य ; रिकामे ; वावगे ( बोलणे ). या वायफळ गप्पांत कांही अर्थ नाही - टिले ४ . १९ . [ वायु + फल ] ०फूल न. वांझ मोहोर ; फळ न धरणारे फूल . अष्टलोकपालांसहित । स्वर्गसुखे वायफुले समस्त । - ह २२ . ६ . ०बार पु. वांझा , फुसका बार ; गोळी न घालतां नुसती दारु भरुन उडविलेला बुंदुकीचा बार . वायबारचे काडतूस न . बिन गोळीचे , नुसत्या दारुचे काडतूस . ०बुंथी स्त्री. बुरखा ; भ्रामक आवरण . तरी नामाची वायबुंथी । सांडीचि ना । - अमृ २ . ३२ . ०बुद्धि स्त्री. चुकीची , व्यर्थ , भ्रामक समजूत . मा येती न येती हे कायसी । वायबुद्धि । - ज्ञा १५ . ३२७ . वायवाय क्रिवि . व्यर्थ ; निष्फळ ; वायां . ऐकुनि मोकलुनी धाय रुदन करीत वायवाय । - अमृत , ध्रुवचरित्र ३ . वायां , वांया विक्रिवि . व्यर्थ ; पोकळ ; निष्फळ ; मिथ्या ; फुकट ; निरर्थक . वेंचून वायां वय सर्व गेले । - सारुह १ . १८ . - ज्ञा २ . १४० . [ सं . वि + अय ] वायाणी णे वि . व्यर्थ ; मिथ्या ; लटके . तैसे सर्व कर्मी असणे । ते फुडे मानूनि वायाणे । - ज्ञा ४ . ९८ . वायांविण वि . व्यर्थ ; निष्फळ ; निष्कारण . तोंडे पाप घेती काइसे । वायांविण । - शिशु २१६ .
|