Dictionaries | References ल लोंबट Script: Devanagari See also: लोंब , लोंबड , लोंबन , लोंबर , लोंबी Meaning Related Words लोंबट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( कों . ) स्त्री. भात , गहूं , वरी , राळा , राजगिरा वगैरेचे कणीस ; धान्याचा तुरा . [ सं . लंब ]नारळ , पोफळे इ० फळांचा घड , झुपका , समुदाय .उपद्रव ; त्रास ; झेंगट ; शुक्लकाष्ठ .संकट ; अडचण ; त्रासदायक गोष्ट . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP