Dictionaries | References र रुसणे Script: Devanagari Meaning Related Words रुसणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb आपल्या आप्ताने केलेली गोष्ट आपल्या मनास आवडली नाही व त्यांने आर्जव करावे अशा तर्हेचा भावनापूर्वक कोप येणे Ex. तिने अनेकदा बोलवल्यावर ही मी जाऊ शकले नाही म्हणून ती रुसली आहे HYPERNYMY:रुष्ट होणे ONTOLOGY:मानसिक अवस्थासूचक (Mental State) ➜ अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmঠেহ লগা bdखुद्रि gujરિસાવું hinरूठना kanಕೋಪಗೊಳ್ಳು kasروشُن kokफुगार जावप malപിണക്കത്തിലാകുക mniꯑꯣꯏꯅꯕ nepरिसाउनु oriରୁଷିବା panਨਾਰਾਜ sanरुष् tamவெறுப்படை telఅలుగు urdروٹھنا , ناراض ہونا , خفاہونا , بگڑنا रुसणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. मित्र इ० आपल्या आप्ताने केलेली गोष्ट आपल्या मनास न आल्याने त्याने आर्जव करुन समजी करावी अशा तर्हेचा भावनापूर्वक कोप येणे ; ( स्वतः ) रागावणे ; ( स्वतःस ) घुस्सा येणे ; नाखूष होणे ; राग धरणे ; अबोला धरणे .( ल . ) दूर करणे ; नाश करणे ; नाहीसे करणे . आतां तेचि हातवटी । तुज सांगे गोमटी । जया कर्माते किरीटी । कर्मचि रुचे । - ज्ञा १८ . १३५ .झांकणे ; दडवणे . आभाळे भानु ग्रासे । तै आभाळ कोणे प्रकाशे । सुषुप्ति रुसे । तै तेंचि कोणा । - अमृ ७ . १६ .त्याग करणे ; टाकणे . या सोपिया योगस्थिती । उकलु देखिला गा बहुती । संकल्पाचिया संपत्ती । रुसोनियां । - ज्ञा ६ . ३८७ .( महानु . ) मारणे . आड ठाको महाकाळु । ते ही रुसैन । - शिशु ९२२ . [ सं . रुष ; फ्रें . जि . रुश ]०फुगणे अक्रि . रागावणे आणि चरफडणे ; घुम्यासारखे बसणे . रुसका वि . ( कों . ) बारीक सारीक गोष्टीवरुन रागावणारा किंवा रुसणारा ; वारंवार रुसणारा . [ रुसणे ] रुसवा पु . राग ; घुस्सा ; रुसण्याची क्रिया ; रुसलेपणा . रुसवाफुगवा पु . राग आणि चरफड ; हट्ट ; रुसणी ; तक्रार . मुलीकडल्यांनी मुलाकडल्या झाडून सार्या मानकरणींचा रुसवाफुगवा जिथल्यातिथं कसा अगदी मनाजोगा मिटवून टाकला . रुसविणे सक्रि . ( एखाद्याला न आवडणारी गोष्ट करुन त्याला ) राग किंवा घुस्सा आणणे ; नाखूष करणे ; बिघडविणे ; खोड्या काढणे . [ रुसणे चे प्रयोजक ] Related Words रुसणे روشُن खुद्रि ঠেহ লগা ରୁଷିବା ਨਾਰਾਜ रूठना फुगार जावप வெறுப்படை అలుగు ಕೋಪಗೊಳ್ಳು പിണക്കത്തിലാകുക રિસાવું रिसाउनु রেগে যাওয়া रुष् brood pout sulk रूपणे खटणे फुगणे नाक હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP