मल्लारी

See also मल्लारि , मल्हार , मल्हारि , मल्हारी
 पु. शिवाचा एक अवतार ; खंडोबा ; खंडेराव . माता म्हणे मल्लारी पूर्ण । हरि तुजवरी क्षोभला । - ह ९ . १९९ . [ सं . मल्ल + अरि ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person
: Folder : Page : Word/Phrase : Person