Dictionaries | References भ भांजणें Script: Devanagari See also: भाजणें Meaning Related Words भांजणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To portion, distribute, share out. 2 In arithmetic. To perform भांजणी. भांजणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Portion, share out; perform भाजणी भांजणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. विष इ० उतरणें , नाहीसें होणें , शमणें . सवर्म ह्रदय कल्हारीं । तेथ कारुण्यवेळेच्या भरीं । लागला म्हणोनि लहरी । भांजेचि ना । - ज्ञा २ . ७१ . [ सं . भंजन ]उ.क्रि. भागणें ; विभागणें ; वांटणी , भाग करणें .( गणित ) भांजणी करणें . [ सं . भाजन ] भाजक - वि .विभागणारा ; भाग करणारा .भागणारी संख्या ; जिनें भाज्याला भागावयाचें ती संख्या . [ सं ] भाजणी , भांजणी - स्त्री .( गणित ) विशिष्ट वजाबाकी किंवा भागाकार ; हलक्या परिमाणाच्या अंकास भारी परिमाणाचें रुप देणें किंवा भारी परिमाणाच्या अंकास हलक्या हलक्या परिमाणाचें रुप देणें . ह्याचे दोन प्रकार आहेत - उतरती भांजणी व चढती भांजणी .वांटणी ; वांटप ; विभागणी .कोळपणी ; वखरणी .( अशिष्ट ) बिघडविणें ; खराबी करणें ; विचका करणें . ( क्रि० मारणें ).वर्ग ; भेद . राजस तामस सत्वगुणी । देवा दानवांची भांजणी । - कथा ४ . ५ . १७७ . भांजणी खांजणी , नी - स्त्री . क्षयवृद्धि . भांजणी खांजनी । तुका साक्ष उरला दोन्ही । - तुगा ३९१५ . भाजित - वि .( गणित ) भागलेला ; भागला गेलेला .विभागलेला ; वांटणी , वांटप केलेला . भाज्य - न . ( गणित ) भाजकानें जिला भागावयाचें ती संख्या . - वि . विभागण्यास योग्य , जरुर , शक्य ; ज्याची वांटणी करावयाची आहे असें . [ सं . ]०रेषा स्त्री. दोन भाग निरनिराळे दाखविणारी रेषा ; ( इं . ) लाईन ऑफ डिमार्केशन . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP