Dictionaries | References ब ब्रीदु Script: Devanagari See also: ब्रीद Meaning Related Words ब्रीदु महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. व्रत ; प्रतिज्ञा ; शील ; बाणा . बिरद , बिरीद पहा . ( क्रि० पाळणें ; सत्य करणें ). देविका - ताट - काढा हें ब्रीदु माझें । तिहीं लोकीं । - शिशु ७६ .बाण्याचें दर्शक चिन्ह ( पदक , कडें , बिल्ला इ० ). पदीं राघवाचे सदां ब्रीद गाजे . - राम २९ . [ सं . विरुद ] ब्रिदाईत - वि . ब्रीद पाळणारा . ब्रीदावळी - स्त्री . गुणानुवाद प्रतिज्ञेची ओळ . बिरुदावलि पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP