Dictionaries | References

ब्याहडा

   
Script: Devanagari
See also:  बेहडा , बेहाडा , बेहेडा , ब्याहडी , ब्याहाडा

ब्याहडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
;--used of हुरडा or a head of corn in general, also of certain vegetables.
Beleric myrobalan,--the tree or its fruit.

ब्याहडा     

 पु. ( प्र . ) बेहडा ; बेहड्याचें झाड , फळ .
 पु. एक औषधी झाड व त्याचें फळ . ( फळांना हेळ्याचीं किंवा धटिंगाचीं फळें म्हणतात ). याचें झाड फार उंच वाढतें व विस्तारहि बराच होतो . फळाच्या आंत मगज असतो त्यानें गुंगी येतें . याचा लेह खोकल्यावर औषधी आहे . या झाडाला डिंक येतो . फळांचा कातडीं कमावण्याकडे उपयोग होतो . [ सं . बिभीतक ; प्रा . बहेडओ , बहेडय ; हिं . बहेडा ]
वि.  बहुतेक पिकलेला ( झाडावरील आंबा , फळ ).
जास्त पिकलेला व कठीण , निबर ( हुरडा , धान्याचे दाणे , विशिष्ट वनस्पति ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP