Dictionaries | References ब बैरख Script: Devanagari See also: बैरक Meaning Related Words बैरख महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. निशाण ; झेंडा .एका निशाणाखालीं गोळा केलेलें सैन्य ( विशेषत : अरबांचें ); अरबांची लष्करी तुकडी . समागमें आपले कडील अरबांच्या बैरखा नेहमीं दोन दिल्या आहेत . - रा १० . १७३ . [ अर . बैरक ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP