Dictionaries | References ब बेंबळ Script: Devanagari See also: बेंबल , बेबळें Meaning Related Words बेंबळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ढिला ; नि : शक्त ; लुळा ; निर्जीव .विव्हल ; क्षीण . सर्वांगा कांटाळा आला । अति संतापु उपनला । तेथ बेंबळ हातु गेला । गांडिवाचा । - ज्ञा १ . १९७ . [ सं . विव्हल ] बेंबळणें - अक्रि .भेदणें ; फुटणें ; तुकडे होणें .विव्हल होणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP