Dictionaries | References ब बंबाळ Script: Devanagari See also: बंभाळ , बंभाळें Meaning Related Words बंबाळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 bambāḷa m n Commonly बंभाळ.Loud--sound. बंबाळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n m A huge roaring blaze (of fire). A copious and forcible gush (as of blood, juice, or other liquor).a Huge, Wasteful. Streaming with. Loud. बंबाळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. भरलेला , माखलेला ( रक्ताने ). बंबाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन .पुन ( सामा . ) बंभाळ पहा . पु. भडभडणारा भडका ( आगीचा ); धडधडाठ ; लोट .समुदाय .दिपवणारी प्रभा ; लोळ ; झोत ; लखलखाट ( दिव्यांचा ). पैं दीपाचिया बंबाळीं । कां चंद्र हन जें उजळी । - ज्ञा १५ . ३०८ .मोठा नाद . - वि .जंगी ; अफाट ; अवाढव्य ; राक्षसी ; जबर ; विस्तृत ; मोकाट पसरलेला ; मोठा . प्रमाणाचा बंबाळ दिवा । - भाए ५४० .मोठा आवाज ; घोष ; गर्जना ; गोंगाट ; हलकल्लोळ . ऐसा अदभुत तूरबंबाळु । ऐकोनि ब्रह्मा व्याकुळु । - ज्ञा १ . १३६ .पुष्कळ व जोराचा प्रवाह ( रक्ताचा , रसाचा , द्रवाचा ).उधळपट्टी करणारा ; उडाऊ ( मनुष्य , त्याचें वर्तन , हेतु , काम , संस्था , खर्च ).( रक्तानें ) भरलेलें ; वाहणारें . उदा० रक्तबंबाळ . बंभाळ पहा .आकस्मिक उसळी ; भपकारा ( उग्र वासाचा ). - वि . मोठा ; लखलखीत . उदा० बंभाळ जाळ उठला - उजेड पडला . [ प्रा . बंब ]( काव्य . ) मोठा ( आवाज ).तेजोमय ; तेजाळ ; झगझगीत . पांचही दिवटिया बम्बाळ । हातीं धरुनि वैकुण्ठपाळ । - मुआ १४ . १४९ .०दिवा दीवा - पु . ( महानु . ) मोठा दिवा ; लामणदिवा . आठाइतेआं देवा बंबाळुदीवा । - शिशु १५३ . [ ध्व . ] बंबाळी - स्त्री .जंगीपणा ; अफाटपणा ; विस्तृतता .पराकाष्ठेचें वैपुल्य ; चंगळ ( मेजवानीचे प्रसंगीं अन्नाची ).धुमश्चक्री ; धुमाळी ; अप्रतिबद्ध वर्तन .बेपर्वाई ; चैन ; उधळपट्टी ( खर्चाची ). Related Words बंबाळ बोंबाळी भंबाळ बोंबाळ तुरबंबाळ तूरबंबाळ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP