Dictionaries | References न नेहमीं Script: Devanagari See also: नेहेमीं Meaning Related Words नेहमीं Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Constantly, continually. For ever, altogether. Related Words अथांग पाणी हें नेहमीं भीतिदायक असतें नेहमीं याचक नेहमीं संतुष्ट असतो नेहमीं भिण्यापेक्षां संकटाला तोंड देणें बरें राखण न करणारा कुत्रा, निकामी बैल व भारभूत झालेला मनुष्य हे नेहमीं कुटुंबाचे शत्रु आहेत ध्यानीं मनी पानगा सदावीळ स्त्रिया सधनानुकुल होत ब्राम्हणभोळा, काखेंत सोंवळा भुकी राखी चौथा कोन शुभ बोलत असावें गंडरामी सारळीं सावकाराची बाकी, सदा आहे प्राणघातकी सावधानता असावी, नीतिमर्यादा राखावी सोन्यासाठीं सोड जीव दुर्गुणापासून वाईट कांम दुष्कर्माला आधीं भ्यावें दुष्टाच्या कल्पनाहि द्ष्टच रहाटाचा बैल सदोदित वाहे पाणी रोख घ्यावें द्यावें, खातें न ठेवावें मोठया घरीं, सदा भिकारी देशकाळ वर्तम न । सदा असावें सावधान। रंडीका जीव हंडीमें पतिव्रता मन पतीसी भेटे मनुष्य आपले कामावरी, राहे हुषार सिंहापरी शुचिर्नारी पतिव्रता अपमान अपकीर्ति हे उघड ठकाचे सोबती हावरा सण कधीं, सगळयासार्या गावाच्या आधीं हावर्या सण कधीं, सगळयासार्या गावाच्या आधीं सोन्याचें हाड बसले राहून दुर्गुण्यावर, विन्घें येतीं वारंवार दुष्टाच्या दुष्टपणाला भिऊन वागावें भक्ताच्या कामकाजीं, देव सदा राजी भटकी जात राईचा पर्वत केला, संतोष झाला मूर्खाला मांग आणि भलतीच गोष्ट सांग मिशीला शीत लावून वागावें जागड नवा नोकर हरन मारे देनेकू ना लेनेकू. (पण) लढनेकू मजबूद येऊन जाऊन वेताळाचें मागें भुतावळ आहेच सर्वांवर उपकार करा, साधी वृत्ति धरा, घर सौख्यानें भरा साधूची निंदा, मूर्खानें केला सवदा मनाचें वारें, सदा अंगीं भरे शेजीवांचून सरेना आणि घडीभर पटेना शेजीविणें सरेना आणि घडीभर पटेना शेजीशीं पटेना, नि शेजीवांचून करमेना शेताला आतारी, घराला म्हातारी सदीस संवय बोले आणि जीभ हाले हंसता पुरुष रडती रांड अंतरी असती सदा द्वाड हंसता पुरुष रडती रांड याची करावी सांड हंसता पुरुष रडती रांड याची करावी हेळसांड ब्राह्मण भोळा, काखेंत सोंवळा फोदेपिसाट नरक तोंडांत सांठविणें इलेक्शन हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे पाण्यांत दिसणें खुसबूस अल्प भुकी तो सदा सुखी कोंबडीला पिसें तेवढीं शेतकर्याला मिसें हिशेबीं द्यावें घ्यावें वापरल्यानें किल्ली उजळ, उद्योगानें शरीर चंचळ विंचवाचें बिर्हाड पाठीवर प्रस्थानी वर्हाडी हंसती बायको रडता पुरुष कामाचीं नाहींत हंसे त्याला बाळसें बांबर बाइल्या बापालाहि न सोडावें बाळाची संध्या मुळावर दाव्यास दावें असणें दाष्टयास देव धार्जिणा दीडतांदुळ लोकांचीं घरेंदारें पुजणें बुवा तेथें बाया आणि ब्रह्म तेथें माया भक्ताच्या प्रेमासाठीं, देव धांवे पाठोपाठीं भटाचें वतन, कुंभाराचें जित्रब राजा गांवोगांव हिंडे भटजीचें तोंड झालें रडकुंडें भूत आणि भीति एक गांवची मालकाच्या मनाची स्थिति, असे सेवकाचे हातीं मिया, रोते क्यौं? सूरतहि वैसी मिष्टान्न भरण करी, त्यास दुखणें भारी मूर्खाचा दास, सदा उदास पाठ मऊ करणें पाण्यांतील पावप्यादे पानी पानी छानकर, गुरु करना पछानकर पानी पिना छानके, और गुरुअ करना जानके पावसाचें निरंतर टपके आणि झगडाळू बायकोचे झटके पीठ आहे तर मीठ नाहीं आणि मीठ आहे तर पीठ नाहीं पुढें पडणें फते लष्कर न घे ऐकून कोणाचें, कान फार बधीर त्याचे दोन लढेंगे, इसमें एक पडेंगे दो लढेंगे, इसमें एक पडे होगा? धर्म आहे कर्मांगी, कळलें पाहिजे प्रसंगी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP