Dictionaries | References न निरुती Script: Devanagari See also: निरुता , निरुते , निरुतें Meaning Related Words निरुती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ( काव्य . ) खरे ; शुद्ध . ज्ञान उपदेशावे निरुते । - विपू १ . ६३ . - क्रिवि . खातरीने ; स्पष्टपणे ; निश्चयाने ; खरोखर ; खचित . दुजे येथे कोणी नाही कृष्णाविण । निरुते जाणोन पुसे देवा । - तुगा ३५ . ऐसी असतां उदासवृत्ती । द्वादशवर्षे क्रमिली निरुती । - भवि २२ . ३१ . निरुते - न . खरेपणा ; निश्चय . [ सं . नि + ऋत = खरे ] स्त्री. १ प्राप्ति . २ निर्णय ; निश्चय . या निरुती करितां बोला । युगे गेली । - ज्ञा १० . ६७ . ३ युक्ति ; रीत . - माज्ञा १८ . १३० . ऐशिया समयोगाची निरुती । लाहोनि जे देह ठेविती । - ज्ञा ८ . २२१ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP