Dictionaries | References

निरुता

   
Script: Devanagari
See also:  निरुती , निरुते , निरुतें

निरुता     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Certainly, positively, surely, verily. Ex. ज्ञानोपदेशासीं निरुतें पात्रभूत जे.

निरुता     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   (Poetry.) Certainly, positively.

निरुता     

वि.  ( महानु .) बाजूस , अखेरीस असलेला ; एकीकडचा . ' निरुतिया ठेलिया .' - उच २१७ . ( सं .)
वि.  ( काव्य . ) खरे ; शुद्ध . ज्ञान उपदेशावे निरुते । - विपू १ . ६३ . - क्रिवि . खातरीने ; स्पष्टपणे ; निश्चयाने ; खरोखर ; खचित . दुजे येथे कोणी नाही कृष्णाविण । निरुते जाणोन पुसे देवा । - तुगा ३५ . ऐसी असतां उदासवृत्ती । द्वादशवर्षे क्रमिली निरुती । - भवि २२ . ३१ . निरुते - न . खरेपणा ; निश्चय . [ सं . नि + ऋत = खरे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP