Dictionaries | References न निगरगट Script: Devanagari See also: निगरगटा , निगरगट्ट Meaning Related Words निगरगट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ निलाजरा ; कोडगा ; निर्लज्ज ; बेशरम ; निर्ढावलेला ; कितीहि बोलले तरी ज्याच्या मनावर कांही परिणाम होत नाही असा . म्ह ० तूं करीत जा कटकट मी झालो निगरगट . मध्वनाथ स्वामी निगरगटा । काय झोंबलासी माझ्या कंठा । - मध्व १६७ . २ कठोरमनाचा ; निर्दय . [ सं . निगृ - निगर = गिळणे + गट्ट किंवा निग्रह + गट्ट ? ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP