Dictionaries | References

निगरगटा

   
Script: Devanagari
See also:  निगरगट , निगरगट्ट

निगरगटा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
nigaragaṭā a C निगरगट a Shameless, hardened, callous, incorrigible. Pr. तू करीत जा कटकट मी झालों नि0.

निगरगटा     

वि.  १ निलाजरा ; कोडगा ; निर्लज्ज ; बेशरम ; निर्ढावलेला ; कितीहि बोलले तरी ज्याच्या मनावर कांही परिणाम होत नाही असा . म्ह ० तूं करीत जा कटकट मी झालो निगरगट . मध्वनाथ स्वामी निगरगटा । काय झोंबलासी माझ्या कंठा । - मध्व १६७ . २ कठोरमनाचा ; निर्दय . [ सं . निगृ - निगर = गिळणे + गट्ट किंवा निग्रह + गट्ट ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP