Dictionaries | References न नर्मद्या Script: Devanagari See also: गणपती , नरमद्या , नर्बद्या Meaning Related Words नर्मद्या महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( अप . ) नर्बद्या . नर्मदा नदींत सांपडणारा तांबड्या रंगाचा गणपतीचा बाण ; नरमद्या गणपति पहा . लिंगे सूर्यकांत सोमकांत । बाण तांदळे नर्बदे । - दा ४ . ५ . ६ . रुविच्या लांकडांचे देव पोवळ्यांचे देव । बाणतांदळे नर्मदे देव । - दा १९ . ५ . २ . २ ( ल . ) गोटा ; दगड ; मूर्ख ; ठोंब्या . [ नर्मदा ] पु. नर्मदा नदींत सांपडणारा तांबूस रंगाचा गणपती म्हणून पूजिला जाणारा दगड . [ नर्मदा + गणपति ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP