Dictionaries | References

नमस्या

   
Script: Devanagari
See also:  नमस्कार

नमस्या     

पुस्त्री . १ हात जोडून व डोके लववून करतात ते वंदन ; ( सामा . ) अभिवादन ; नमन . ( क्रि० करणे ; घालणे ). २ ब्राह्मण परस्पर सत्कारार्थ हात जोडणे इ० युक्त करितात ती क्रिया . [ सं . नमस + कार ]
०करणे   ( ल . ) सोडून देणे ; त्याग करणे ; रजा घेणे ; रामराम ठोकणे . म्यां आजि पासुनि शपथ करुनि नमस्कार सच्छला केला । - मोवन ८ . ३६ . ( एखाद्यास ) नमस्कार असो ( एखाद्या ) नांवहि घेणे नको .

नमस्या     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
नम°स्या  f. f. reverence, adoration, [RV. x, 104, 7.]

नमस्या     

See : पूजा

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP