|
केवळ दृष्टीक्षेपानें, एकदां नजर टाकण्यानें होणारें काम, गोष्ट किरकोळ सुलभ काम. मुख्यतः दृष्टीनेंच साध्य असलेलें काम, विषय. उदा० चित्रकला, तिरंदाजी, लेखन. दृष्टीचें अद्भुत, विलक्षण, आश्चर्यकारक कृत्य, काम. जसेः अतिशय सूक्ष्म अक्षरें, चित्रें काढणें बारीक शिवणें घडयाळाचीं सूक्ष्म यंत्रें बसविणें, इ. चांगली बळकट दृष्टी, पराकाष्ठेची तारतम्य दृष्टि लागणारी गोष्ट. दृष्टीचा खेळ पहा.
|