Dictionaries | References ध धोशा Script: Devanagari See also: धोंशा , धौंशा , धौंसा , धौशा , धौसा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 धोशा A dictionary, Marathi and English | Marathi English | | Rate this meaning Thank you! 👍 धोशा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A large नौबत or kettledrum. Noising abroad. An impetuous assault; a vehement and determined effort.धौंशा बाळगणें To entertain fear or apprehension about. Rate this meaning Thank you! 👍 धोशा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun सारखा केलेला आग्रह Ex. बायकोने साडी आणून देण्याचा धोशा लावला SYNONYM:लकडा Rate this meaning Thank you! 👍 धोशा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ ( एखादे कार्य करण्याविषयींचा ) नेटाचा , झटून केलेला , निकराचा प्रयत्न ; आवेश व परिश्रमयुक्त कार्य ; ( एखाद्या गोष्टीवर , कार्यावर ) तुटून पडणे ; निकराचा हल्ला . ( क्रि० लावणे ) चार दिवस लढाईचा धोशा लावला तेव्हां किल्ला सही झाला . २ ( एखाद्याशी केलेली ) उद्दामपणाची , दंडेलीची वर्तणूक ; कांच ; जाच ; छळ . नवर्याने मला धौंसा लावला आणि त्याच्या धौशाने मी वाळल्ये . त्याच्या धौशामुळे त्याच्या बायकोने जीव दिला . ३ धाक ; भीति . धोशा धुळपाचा अति आनंदराव रणशूर । - ऐपो ४५१ . ४ मनाला लागलेली टोंचणी ; ध्यास ; धोसरा ; ससेमिरा . येऊनजाऊन भाषांतराचा धौशा . - नि १९५ . ५ सपाटा ; तडाखा ; ठोका ; सारखा क्रम . जसेः - पेरणीचा - कापणीचा - नांगरण्याचा - पढण्याचा - लिहिण्याचा - कांही एक करण्याचा - धोशा . मधून त्याने पाण्याचा धोशा लावून द्यावा . - विवि ८ . ८ . १५३ . [ हिं . धौस = धमकी , चढाई , आक्रमण ] पु. १ मोठी नौबत ; नगारा . २ ( ल . ) डंका ; गाजावाजा ; बोभाटा . ( क्रि० गाजविणे ; होणे ). ३ निशाण ; ध्वज . ४ ( ल . ) मोठा लौकिक ; नांव ; बडेजांव ; गाजावाजा ; प्रसिद्धि . ५ हल्ला ; रणकंदन . चोहोंकडून हर ! हर ! म्हणोन घोडे घातले ; एकच धौशा केला . - भाब १२१ . ( नवीप्रत ) ६ मर्दुमकी ; पराक्रम ; यशाचा झेंडा . या प्रमाणे यश संपादून धौशा गाजवून जानकोजी शिंदे शहाजणे वाजवीत गोटास चालले . - भाब १३५ . [ ध्व . हिं . धौंसा - नगारा ]०लावून क्रिवि . ( ल . ) वाजतगाजत व निशाणे फडकावीत ( जाणे , येणे इ० ). मी कांही तुम्हासारखा र र करीत येणार नाही . मी गेलो तर धौंशा लावूनच येईल .०बाळगणे भीति , धाक , धोसरा वाटणे . Related Words धोशा पिट्टा पडणें पिट्टा पाडणें पिठ्ठा पडणें पिठ्ठा पाडणें गजगजाट धौंशा धौशा धौसा लकडा ध्यास hammer ठेका लावा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP