Dictionaries | References ध धडाधड Script: Devanagari See also: धडाधडां Meaning Related Words धडाधड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : सटासट धडाधड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 dhaḍādhaḍa or ḍāṃ ad Imit. of brisk, smart, closely consecutive sounds; as of buildings tumbling, of fruit falling in a high wind, of dashing rain, of lively filefiring, of quickly repeated slaps or strokes &c. Ex. तोंडावर ध0 चपराका चढविल्या. Used also of rapid succession where the sounds are left to Fancy. Ex. महामारीनें ध0 माणसें मरतात; ध0 उड्या मारून धावला; ध0 चोऱ्या होऊं लागल्या -कर्ज काढितात -उचापत खातात -काळीज उडतें -बोलतात- पळतात-खर्च करतात. धडाधड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Imit. of brisk, closely consecutive sounds. धडाधड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb सातत्याने, एका पाठीमागून एक Ex. बुडत्या जहाजावरचे लोक धडाधड पाण्यात पडू लागले. MODIFIES VERB:असणे काम करणे ONTOLOGY:रीतिसूचक (Manner) ➜ क्रिया विशेषण (Adverb)Wordnet:bdलेन्थ्रियै gujધડાધડ kokसटासट malതുരുതുരെ mniꯑꯇꯠ ꯑꯈꯝ꯭ꯂꯩꯇꯅ oriଚଟାପଟ panਧੜਾਧੜ telగబగబా urdدھڑادھڑ , مسلسل , لگاتار धडाधड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. तोफांच्या धडधडाटाने युक्त अशी युद्धादि क्रिया ; धडाधडी पहा . रोवला रणखांब होती धडाधड । - ऐपो १२६ . [ धडधडणे ]क्रि.वि. १ ( इमारती कोसळतांना , सोंसाट्याच्या वार्याने झाडांवरुन फळे इ० पडतांना , मुसळधार पाऊस पडतांना , बंदुकांची फैर झडतांना , भराभर चपराका , तडाखे लगावतांना ) सातत्याने , एका पाठीमागून एक , लागोपाठ मोठा आवाज होईल अशा प्रकारे . त्याच्या तोंडावर धडाधड शंभर चपराक चढविल्या . २ सात्यत्याने ; लागोपाठ ; एकसारखे ; धडक पहा . या अर्थी हा शब्द योजिल्यास ह्याने अभिप्रेत असलेला ध्वनि कल्पनेनेच ओळखावा लागतो असे पुढील उदाहरणांवरुन दिसून येईल जसेः - महामारीने धडाधड माणसे मरतात ; धडाधड उड्या मारुन धांवला ; धडाधड चोर्या होऊं लागल्या ; धडाधड - कर्ज काढितात - उचापत खातात - काळीज उडते - बोलतात - पळतात - खर्च करितात इ० . [ ध्व . धड द्वि . ] धडाधडणे - अक्रि . ( नांव इ० ) गाजणे ; ( कीर्तीचा ) डंका इ० वाजणे ; दुमदुमणे . काय तयाची कीर्त सांगावी ? साहेब नाम धडाधडी । - ऐपो १३४ . Related Words धडाधड ধাৰাসাৰ ଚଟାପଟ ਧੜਾਧੜ ધડાધડ लेन्थ्रियै धड़ाधड़ തുരുതുരെ दनादन सटासट గబగబా দ্রুত தொடர்ந்து झकाझकां धांधू धाधू धडधडां धडाधडां घडाघडां सुलतानीला तोंड देतां येतें पण अस्मानीला काय करणार झकाझक धडधड घडाघड अनुकरण હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP