Dictionaries | References

थोर

   
Script: Devanagari

थोर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . थोरा or थोरल्या घरचा Of a great house or family; i. e. a Mahár or Parwárí.
   thōra f Garden-hedge-plant. See थुवर.

थोर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Great, large. Fig. Venerable or dignified, great in years, learning, birth, rank.
   &
 ad   Much, greatly. highly, exceedingly (दिवा)
थोर करणें.   To extinguish (a lamp or light).

थोर

 वि.  आदरणीय , पूज्य , माननीय , वडीलधारे , श्रेष्ठ ;
 वि.  महत्त्वपूर्ण , महान . सन्मान्य .

थोर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  ज्ञान वा कर्तृत्वाने मोठा   Ex. महाराष्ट्रात अनेक थोर विचारवंत होऊन गेले.
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
श्रेष्ठ महान मोठा उदात्त
Wordnet:
asmমহান
bdगेदेमा
benমহান
gujમહાન
hinमहान
kanಮಹಾನ್
kasعظیٖم اَصٕل جان
kokम्हान
malമഹത്വമുള്ളവന്‍
mniꯑꯐꯥꯎꯕ
nepमहान
oriମହାନ୍‌
panਮਹਾਨ
sanमहात्मा
tamமகத்துவமான
telగొప్పదైన
urdعظیم , کبیر , اعظم , برا , اونچا
 adjective  मोठेपण असलेला   Ex. आपण थोर व्यक्ती आहात
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
महंत महिमावान
Wordnet:
asmমহিমাময়ী
bdमहिमा गोनां
benমহিমান্বিত
gujમહિમાવાન
hinमहिमावान्
kanಮಹಿಮಾನ್ವಿತ
kasعظیٖم , بوٚڈ , ناموَر
kokम्हयमावान
malമഹിമയുള്ള
mniꯃꯇꯤꯛ ꯃꯒꯨꯟ꯭ꯂꯩꯕꯤ
oriମହିମାବାନ
panਮਹਿਮਾਵਾਨ
sanमहिमावान्
tamஉயர்வுடையவனான
telమహిమగలవాడు
urdعالی ترین , بزرگ , عظیم , عظمت والا , عظیم المرتبت

थोर

 वि.  १ मोठा ; स्थूल . २ ( ल . ) श्रेष्ठ ; पूज्य ; सन्मान्य ; वय , ज्ञान , कुल , पदवी , अधिकार इ० नी मोठा थोर थोर म्हणती पळा । - दावि २८१ ( काव्य . ) परिमाणाने , संख्येने मोठा ; फार ; बहुत ; अतिशय . आई थोर तुझे उपकार । [ सं . स्थविर ; स्थूल ; फ्रे . जिप्सी - थुलो ] ( वाप्र . )
  स्त्री. थुवर पहा .
०करणे   ( दिवा ) मालविणे . थोरा थोरल्या घरचा ( उप . ) मोठ्या कुलांतील म्हणजे महार अथवा परवारी . सामाशब्द -
०की  स्त्री. थोरपणा .
०काकडी  स्त्री. तवसे ; मोठी काकडी . थोर मोठा स्त्री . श्रेष्ठ ; मोठा ; सन्मान्य ; पूज्य ; उच्च वर्गातील थोरचे सक्रि . ( गो . ) बांधावर चिखल घालणे .
०टे वि.  मोठे . तिए स्थनमंडळे निर्‍हां थोरटी । - शिशु ६५८ .
०ला वि.  १ ( तुलनात्मक ). मोठा ; उच्च . २ वयाने वडील ; अधिकाराने श्रेष्ठ .
०ला   कुंवर पु . १ थोरला मुलगा . २ ( ल . ) पुनर्वसु नक्षत्राला शेतकरी वर्गातील रुढ शब्द . तरणा पहा .
०ली   - जायपत्री .
पत्री   - जायपत्री .
०ली   - स्त्री . रात्रीचे तीन वाजल्यापासून सूर्योदयापर्यंतचा काळ .
पहाट   - स्त्री . रात्रीचे तीन वाजल्यापासून सूर्योदयापर्यंतचा काळ .
०ले   - न . १ मोठे घर . २ ( ल . ) तुरुंग ; दारुचे दुकान ; छिनालवाडा .
घर   - न . १ मोठे घर . २ ( ल . ) तुरुंग ; दारुचे दुकान ; छिनालवाडा .
०लोक   अव . अंमलदार . थोर लोक भूमी काढिले । - दावि २८१ . थोरवकी , थोराई स्त्री . मोठेपणा ; ऐश्वर्य ; मानमरातब ; भव्यपणा ; थोरपणा ; कीर्ति . थोरीव नावडे किमपि दासा । - दावि ९१ . थोरीव मान पु . मोठेपणा . थोरीवमानाची उठतां आवड । - दावि ३८ .
०वट वि.  १ मोठ्या आकाराचे . २ मोठ्या खानदानीचा ( मनुष्य इ० ). ३ ( ल . ) मोठा ; ऐश्वर्यवान ; प्रौढ ; सभ्य . ४ मोठेपणा . मानितां कृष्णाचा थोरवट । व्यर्थ तुम्ही । - कथा १ . १२ . ४८ .
०वी   थोरी थोरवाई - स्त्री . १ मोठेपणा ; ऐश्वर्य ; भव्यता ; मानमरातब . २ वयामुळे प्राप्त झालेला मोठेपणा , मान . ३ कीर्ति ; नांवलौकिक ; प्रतिष्ठा ; श्रेष्ठता ; महत्त्व . मित्रथोरवी व्यर्थ दाविता । - कचेसुच ३ . थोराड - वि . १ मोठा ; बळकट ; घट्ट ; दांडगा ; धीट . २ वयाच्या मानाने अधिक वाढलेला . ३ सामान्य असावा त्यापेक्षां मोठा . [ थोर + हाड ] थोरावा - पु . १ थोरपणाची जाणीव ; अहंता ; थोरवी . २ महत्त्व ; विस्तार . थोरावणे - अक्रि . १ मोठे होणे ; वाढणे . माझेनि आंगे थोरावेल । मज ते नांवरुप करील । - एरुस्व ५ . ४९ . २ बांधा , स्थूलपणा , मान्यता , गर्व , महत्त्व इ० कांनी वाढणे . दिवसंदिवस अधिकच परी । व्यथा शरीरी थोरावे . थोरी - वि . मोठी . थोरी उठिली उत्कंठा । - ख्रिपु १ . १ . १२० .

थोर

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : अलिकति, मन्द

Related Words

थोर   थोर-थोर   थोर-थोरै   आपल्या घरचा थोर   असतांना निर्धनी, थोर इच्छा धरी मनी   ऐरावती रत्‍न थोर। त्यासी अंकुशाचा मार।।   थोर-थोर माव   महान   अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण   आपल्याघरचा थोर   थोर पार्नु   थोर व्यक्ती   थोर हुनु   माझी पोर, गुणाची थोर   उंच घरापेक्षां लौकिक थोर आहे   संशयाहून थोर, पाप नाहीं घोर   लहान मूर्ति पण थोर कीर्ति   मनगटाचा जोर, कोटी मनुष्याहून थोर   عظیٖم اَصٕل جان   उभ्या कुळंब्याचा संसार, पडल्‍या श्रीमंतापेक्षां थोर   अल्प यत्नानें थोर काम होत नाहीं   बाह्य दावी थोर कर्मः कमावी वैश्याचे धर्मः   लहानच हिरा बरा, थोर गार कशाला !   बुद्धि सांगे पोर, त्यास म्हणावें थोर   मिम्या झाल्या थोर, आतां पाहिजे वर   पकडला तर चोर, नाहीं तर बादशहाहून थोर   पाहिला तर चोर नाहींतर बादशहाहून थोर   स्वनिष्ठ क्रिये पस्य परनिष्ट क्रिया थोर   हातीं आलें घ्यावें, थोर लाभा न धांवावें   महात्मा   थर थर   थरथरी   महिमा गोनां   म्हयमावान   म्हान   تھرتھر   تھرٕ تھَرٕ   நடுங்க   மகத்துவமான   உயர்வுடையவனான   మహిమగలవాడు   గజ గజ వణకు   గొప్పదైన   থড়থড় করে (কাঁপা)   থৰথৰকৈ   মহিমান্বিত   মহিমাময়ী   ਥਰ-ਥਰ   ਮਹਾਨ   ਮਹਿਮਾਵਾਨ   ଥରଥର   ମହାନ୍   ମହିମାବାନ   થર-થર   મહાન   મહિમાવાન   ಥರಥರ   ಮಹಾನ್   ಮಹಿಮಾನ್ವಿತ   കിടുകിടെ വിറയ്ക്കാന്   മഹത്വമുള്ളവന്‍   മഹിമയുള്ള   महिमावान्   মহান   उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड   सांपडला तर चोर, नाहीं तर बाद शहाहून थोर   थोर ते गळाली पाहिजे अहंता। उपदेश घेतां सुख वाटे।।   मुलें झालीं थोर, तरी आईबापें म्हणती बुद्धि पोर   धर्मांने दिलें, कर्मानें नेले, कर्माचे फळ थोर झालें   subtract   deduct   थरथर   thrill   throb   गेदेमा   take-off   shiver   shudder   euphorbia royleana boiss.   little   कुब्रा   राजाची राणी, पिते परळानें पाणी   नांवाजीक   सूर्यावर भुंकणें   हत्तीच्या गंडस्थळीं बसणें   अआली   ख्वाजह   वरिष्ट   बापाची कीर्ति आणि पोरें भीक मागती   महिमावान   हत्तीचें ओझें, हत्तीनें उचलावें   उनंत   इष्क जैसा समर्थास, तैसाच तो गरीबास   अअला   अजीम   अढंच   गिरामी   मुसाकर्णी   मोठयाची मोठी इच्छा   मोठयाचें सर्व मोठें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP