Dictionaries | References

थुंका

   
Script: Devanagari
See also:  थुंकी , थुका , थुकी

थुंका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

थुंका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m Spittle on phlegm.
थुकी, थुंकी  f  Spittle on phlegm.
थुंका-की झेलणें   Serve with abject obsequiousness, assent meanly to the utterances of.
थुकला थुका चाटणें   To swallow one's own (abusive or bad) words; also to retract or recall one's promises or assurances.
थुका न ओलांडणें   To obey or follow with the strictest submission or observance.

थुंका     

पुस्त्री . तोंडातील एक द्रव ; पिंक . माध्यानी थुंकिता सूर्यावरी । तो थुंका पडेल आपणाचवरी । - दा ९ . ३ . २७ . [ थू ] ( वाप्र . ) थुकला थुका चाटणे - निंदापर , वाईट शब्द , वचन आश्वासन परत घेणे . थुका घालणे - शाळेतल्या मुलास थोडा वेळ बाहेर जावे लागल्यास त्यास एका दगडावर थुंकावयास लागे व थुंकी वाळेपर्यंत परत यावे लागते .
०घालून   करणे - ( थुंकी वाळेतो काम करणे ) जलद काम करणे .
काम   करणे - ( थुंकी वाळेतो काम करणे ) जलद काम करणे .
०झेलणे   हांजी हांजी करणे ; गुलामाप्रमाणे चाकरी करणे .
०तोंडावर   - छीः थूः करणे ; निंदा करणे ; शिव्या देणे .
उडविणे   - छीः थूः करणे ; निंदा करणे ; शिव्या देणे .
०तोंडावर   - उडणे - येणे - हांसे , फजीती करुन घेणे .
घेणे   - उडणे - येणे - हांसे , फजीती करुन घेणे .
०न   - दुसर्‍याच्या छंदाने वर्तणे . थुक्याने भिजती चांदण्याने वाळती - निःसत्व , निकस जमीन ( जी लवकर ओली होते व वाळते ). सामाशब्द -
ओलांडणे   - दुसर्‍याच्या छंदाने वर्तणे . थुक्याने भिजती चांदण्याने वाळती - निःसत्व , निकस जमीन ( जी लवकर ओली होते व वाळते ). सामाशब्द -
०पात्र  न. पिकदाणी . थुंकीझेल्या वि . खुशामत्या ; हांजी हांजी करणारा . थुक्याचे काजळ न . क्षुद्र व कुचकामाची वस्तु .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP