Dictionaries | References

तुप

   
Script: Devanagari
See also:  तूप

तुप

  न. १ लोणी कढविले असतां त्याचे जे रुपांतर होते ते ; घृत . म्हणोनि तूप होऊनि माघौते । जेवी दुधपणा नयेचि निरुते । तेवी पावोनिया जयाते । पुनरावृत्ति नाही । - अ ८ . २ . २ ( ल . ) तत्सदृश नारळाचा रस , मांस इ० कांपासून निघणारा स्निग्ध पदार्थ . [ सं . ( तूप हिंसायां = मारलेल्या पशूची चरबी हा तूप या शब्दाचा मूलार्थ होय . नंतर हिंसा बंद झाल्यावर दुधातून घुसळून काढलेल्या पदार्थाला तूप म्हणू लागले . गाथासप्तशतीत तुप्प शब्द सांपडतो ); का . तुप्प ; प्रा . तुप्पइअ , तुप्पविअ ] म्ह ० १ अवशी खाई तूप सकाळी पाही रुप . २ ( गो . ) तूप खाऊन र्प येतां = तूप खाल्ले म्हणून ताबडतोब रुप येत नाही . सामाशब्द -
०कढणी  स्त्री. लोण्याचे तूप करण्याकरिता केलेले पात्र .
०खिचडी  स्त्री. १ सोंगट्या , नाट इ० खेळामध्ये दुसर्‍याची सोंगटी वगैरे मारली असता एकदा खेळण्याची पाळी झाली असूनहि आणखी एकवार खेळण्याचा प्रकार . ( क्रि० खाणे ; खेळणे ). २ ( बायकी ) मुली चकावयास लागल्यावर जी मुलगी प्रथम उतरते तिला शेवटी राहिलेल्या दोन मुलींबरोबर पुन्हा चकण्यास जावे लागते तो प्रकार . तूप खिचडीस जाणे असा रुढ प्रयोग . [ तूप + खिचडी ] तुपट , तुपगट वि . १ तुपाची चव , वास येणारे ( पदार्थ , भांडे , कपडा वगैरे ). २ तुपाचा वास लागलेले ; ज्यात अतिशय तूप झाले आहे असे ( अन्न , पक्वान्न ). ३ तुपाचा ; तुपासंबंधी ( वास , घाण ). ४ उंची व स्निग्ध ; उंची व भारी ( तांदूळ ). [ तूप ] तुपटाण साण ष्टाण स्त्री . खंवट , वाईट तुपाची घाण . [ तूप + घाण ]
०तसर  न. समयविशेषी सरकारी कामाकरितां बळजोरीने घेतलेले तूप .
०शिस्त  स्त्री. गांवकर्‍यांपासून बळजोरीने घेतलेले तूप अथवा तुपाबद्दलचे पैसे . तुपाचा शिंतोडा पु . अतिशय थोडे तूप . तुपाची धार स्त्री . हवे तितके अथवा भरपूर तूप . तुपाचे नख न . थेंबभर अथवाअ नखभर तूप . पातळ तूप पाण्यांत घालून थिजले असतां त्याचे गव्हल्यासारखे तुकडे करतात ते .

तुप

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
तुप   r. 1st, 6th and 10th cls. (तोपति तुपति, तोपयति) (इ) तुपि
   r. 1st and 10th cls. (तुम्पति, तुम्पयति-ते) To injure, to hurt or kill; also तुफ, तुम्ब, तुम्प, &c.
   E. भ्वा० पर० सक० सेट् . तुदा० बधे० सक० क्लेशे-मुचादि-पर-सेट् . अदने चुरा० उभ-सक-सेट् इदित् .
ROOTS:
भ्वा० पर० सक० सेट् . तुदा० बधे० सक० क्लेशे-मुचादि-पर-सेट् . अदने चुरा० उभ-सक-सेट् इदित् .

Related Words

तुप   बुधलाभर तुप खाऊन बुधल्याचा माल नाहीं   एके दिवशी तुप पोळ्या चळचळीत, एके दिवशीं बसला कण्याच गिळीत   त्रुम्प   कुस निवविणें   बुधलो   तूप तुकडा   बाहळ   बाहाळ   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   १००००   ১০০০০   ੧੦੦੦੦   ૧૦૦૦૦   ୧୦୦୦୦   100000   ۱٠٠٠٠٠   १०००००   ১০০০০০   ੧੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦   1000000   १००००००   ১০০০০০০   ੧੦੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦૦   ୧୦୦୦୦୦୦   10000000   १०००००००   ১০০০০০০০   ੧੦੦੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦000   ૧૦૦૦૦૦૦૦   ୧୦୦୦୦୦୦୦   100000000   १००००००००   ১০০০০০০০০   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP