Dictionaries | References त तांदूळ Script: Devanagari See also: तांदुळ Meaning Related Words तांदूळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun कुंडो काडिल्लें धान्य आसता अशें एक अन्न Ex. ताणें एक साक तांदूळ हाडले HOLO COMPONENT OBJECT:धान्य खीर ताकभात HOLO STUFF OBJECT:शीत डोसा इडली पुलाव बोजा HYPONYMY:बासमती उकडो तांदूळ सुरय अक्षत ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmচাউল bdमायरं benচাল gujચોખા hinचावल kasتۄمُل marतांदूळ mniꯆꯦꯡ oriଚାଉଳ panਚੋਲ sanतण्डुलः tamஅரிசி telబియ్యం urdچاول noun आठ रती इतलें जाता अशें एक माप Ex. म्हजे आजये कडेन सुमार शंबर तांडळाचो एक भांगराचो हार आशिल्लो ONTOLOGY:() ➜ माप (Measurement) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujચાવલ kanಅಕ್ಕಿ malനെല്മണി panਚਾਉਲ sanतण्डुलम् telబియ్యం urdچاول , ایک رتی کاآٹھواں حصہ तांदूळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 of a necklace of females. तांदूळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Rice cleaned from the husk. तांदूळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun भात कांडून काढलेले धान्य Ex. आम्ही वर्षभराचे तांदूळ भरले HOLO COMPONENT OBJECT:भात गूळभात HOLO STUFF OBJECT:भात पुलाव डोसा इडली HYPONYMY:बासमती अक्षत उकडा तांदूळ सुरय तांदूळ ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmচাউল bdमायरं benচাল gujચોખા hinचावल kasتۄمُل kokतांदूळ mniꯆꯦꯡ oriଚାଉଳ panਚੋਲ sanतण्डुलः tamஅரிசி telబియ్యం urdچاول तांदूळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुअव . १ एक धान्यविशेष ; भात कांडून , साफ करुन काढलेले दाणे . २ हरीक , राळा , वरी , बरटी , सावा , कांग इ० काचे भाताच्या तांदुळाप्रमाणेच तूस काढून साफ केलेले दाणे . ३ उपासाच्या दिवशी फराळाकरिता , ( साळीचे ) तांदूळ तुपावर भाजून नंतर शिजवून करतात तो भात ; सोजी , धान्यफराळ . ४ तांदुळाच्या आकाराचे सोन्याचे मणी . हे ओंवून तांदळीपोत करतात . तांदळीपोत पहा . ( तांदूळ शब्दाचा एकवचनी उपयोग केल्यास एक दाणा असा अर्थ होतो . ) [ सं . तंडुल . ] उकडे , उपजे तांदूळ - पु . ( हेट . ) भात प्रथम उकडून नंतर तयार केलेले तांदूळ . सुरय तांदूळ - पु . ( हेट . ) भात न उकडता कुटून तयार केलेले तांदूळ .०गोटा पु. १ ( व्यापक . ) तांदूळ आणि इतर सर्वसामन्य धान्ये . २ तांदुळाचा दाणा . [ तांदूळ + गोटा = दाणा ]०धुणी रोवळी - स्त्री . तांदूळ धुण्यासाठी केलेली बांबूची , पितळेची टोपली .०मांडा पु. ( बे . ) तांदुळाचे पीठ , दूध व साखर यांची तयार केलेली आंबोळी . तांदुळी हलवा पु . खांडव्याच्या वड्याप्रमाणे पक्वान्न ; तांदुळापासून केलेले एक खाद्य ; तांदूळ भिजत ठेवून चुरुन ते मऊसे शिजल्यावर त्यांत नारळाचे दूध , दालचिनी , खिसमिस घालून ढवळतात व त्याला तुपाचा हात देतात . हे मिश्रण घाटून बरेच जाड झाल्यावर तुपाचा हात लावलेल्या ताटासारख्या पसरट भांड्यांत ते ओततात व थापून त्याचे सुरीने तुकडे करतात . ( असे खाद्य ). - गृशि १ . ४१८ . तांदूळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तांदूळ तर जीव, सॉयरॉ तर प्राण(गो.) तांदूळ खर्च होतील तेहि पाहवत नाहीत, आणि पाहुण्याला जा म्हणावे तर तो अगदी जिवाभावाचा. दोन तुल्यबल कार्ये पुढे आली असतां काणते धरावे आणि कोणते सोडावे अशी विवंचना उत्पन्न होणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP