Dictionaries | References

तसा

   
Script: Devanagari

तसा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
tasā a Of that or the like kind, sort, way; such. 2 Used as ad decl So, thus, in like manner. 3 Immediately upon; just as; at the instant that. Ex. वाव आला तसा मी भ्यालों; जेवलों तसा आलों. 4 In that way or direction. Ex. आम्ही असे जातों तुम्ही तसे ज. 5 Used expletively. Ex. जो तसा मारीन. Correl. throughout with जसा.

तसा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Of that kind.
ad   Thus. Immediately upon. In that way.

तसा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  त्या प्रकारे   Ex. तुम्ही म्हणाल तसे करू
MODIFIES VERB:
असणे काम करणे
ONTOLOGY:
क्रिया विशेषण (Adverb)
Wordnet:
asmতেনেকৈয়ে
bdबैदि
benএভাবে
gujએવું
hinवैसे
kanಹಾಗೆನೇ
kasیِتھہٕ پٲٹھۍ
kokतशेंच
malആ രീതിയില്‍
mniꯑꯗꯨꯒꯨꯝꯅ
nepत्यस्तो
oriସେଭଳି
panਉਸ ਤਰ੍ਹਾਂ
telఅలా
urdویساہی , اسی طرح , بعینہ , اسی جیسا
adjective  त्यासारखा   Ex. तसे नाटक मी पुन्हा पाहिले नाही./शिबिराला येताना रेडीओ किंवा तत्सम गोष्टी आणू नये.
MODIFIES NOUN:
अवस्था तत्त्व क्रिया
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
त्याप्रकारचा तत्सम
Wordnet:
asmতেনেকুৱা
benসেরকম
gujએવું
hinवैसा
kanಈ ತರಹದ
kasتیُتھ
kokअसलें
malഅതുപോലത്തെ
mniꯑꯗꯨꯒꯨꯝꯕ
oriସେମିତି
panਉਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦਾ
sanतादृश
tamஇதுமாதிரியான
telఅలా
urdویسا , اس جیسا

तसा     

वि.  १ त्या प्रकारचा ; त्यासारखा ; त्या जातीचा . - क्रिवि . १ तशा प्रकारे ; त्या प्रकाराने ; तशा रितीने ; त्या प्रमाणे . २ त्याक्षणी ; त्यासरसा ; तत्काळ ; लागलीच ; ताबडतोब . वाघ आला तसा मी घाबरलो . जेवलो तसा आलो . त्या मार्गाने ; त्या दिशेने ; तो मार्ग , दिशा धरुन . आम्ही असे जातो , तुम्ही तसे जा . ४ वाक्यपूरक , वाक्यालंकारार्थक शब्द . जो तसा मारीन . ( जसा शब्दाबरोबर उपयोग ) [ सं . तत + सदृश ; तत + सम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP