Dictionaries | References

तवाणी

   
Script: Devanagari
See also:  तलफ , तलब , तवानी

तवाणी     

 स्त्री. गंजिफांच्या खेळातील एक पारिभाषिक शब्द . राजकी देणी नसल्यास व पडचोर हुकूम करावयाचा असल्यास प्रथम नातवानी देणी दिल्यानंतर तवानी देणी द्यावयाची असते . [ फा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP