Dictionaries | References

तरमुंडी

   
Script: Devanagari
See also:  तरमुंड

तरमुंडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
with the whole body, head foremost. v दे.

तरमुंडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A vehement push.

तरमुंडी     

 स्त्री. गर्दीतून बाहेर पडण्यासाठी , गर्दीत घुसण्यासाठी डोके पुढे करुन सर्व शरीरासह जोराने केकेला प्रवेश ; गमन ; तुटून पडणे ; मुसंडी . ( क्रि० देणे ). भीष्म म्हणे भीम धरा द्याचि तुम्ही सर्व वीर तरमुंडी । - मोभीष्म ५ . ४३ . शिरति किती पठाण यांच्या झुंडी देऊन तरमुंडी झाले सबळांचे शिपाई लंडी । - राला १०४ . [ हिं . तर = खाली + मुंडी = डोके ? ]

तरमुंडी     

तरमुंडी देणें
तुटून पडणें. ‘भीष्‍म म्‍हणे धरा द्याचि तुम्‍ही सर्व वीर तरमुंडी।।’ -मोभीष्‍म ५.४३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP