|
स्त्रीपु . १ कुंपण वगैरे घालून वेढलेली स्थिति ; परिवेष्टण ; आवरण . २ वेढा ; कोंडमारा . ३ ( ल . ) तगादा , निकड लावणे ; बोकांडी बसणे . ४ सामानसुमान इ० घट्ट , आवळून बांधणे . ५ ( ल . ) अटकाव , प्रतिबंध करणे ; कोंडणे , कोंडमारा ३ ( ल .) तगादा , निकड लावणे ; बोकांडी बसणे . ४ सामानसुमान इ० घट्ट , आवळून बांधणे . ५ ( ल . ) अटकाव , प्रतिबंध करणे ; कोंडणे ; कोंडमारा करणे . [ तकट = घट्ट + बंदी ]
|