ढकलाढकल

See also ढकलाढकली
ना.  चालढकल , टोलवाटोलवी करणे , धक्काबुक्की , रेटारेटी ;
ना.  आजचे काम उद्यावर , दिरंगाई करणे , लांबणीवर टाकणे .
 स्त्री. १ धक्काबुक्की ; रेटारेटी . २ ( दिवस , काळ , आयुष्य ) संकटात कंठणे ; कसा तरी काढणे . ३ ( कामाची ) चालढकल ; आजचे उद्यावर टाकणे ; दिरंगाई ; लांबवणी . ४ टोलवाटोलवी ; एकाने दुसर्‍यावर काम टाकणे . [ ढकलणे ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person