ढंग

ना.  ढब , तर्‍हा , धाटणी , पद्धत , रीत , शैली ;
ना.  चाळे , चेष्टा , दुर्वर्तन , वाईट छंद , वाईट नाद , व्यसन .
 पु. चमत्कार ; तर्‍हा ; उचाट गोष्ट ; नवीन प्रकार ' ऑस्ट्रेलियन मृत्सद्यांनी एक मोठा ढंग देला जगभर खळबळ माजवून दिली .' - के १८ . २ . १९४१ .
 पु. चाळे ; चेष्टा ; दुर्व्यसन ; अयोग्य क्रम , वर्तन ; वाईट नाद , छंद . [ हिं . ] आपल्या ढंगावर येणे - खरे स्वरुप प्रगट करणे ; मूळ वळणावर जाणे .
ढंग करणें
डामडौल, थाटमाट करणें
नटणें, मुरडणें
चाळे करणें
थेर करणें.
 m  Wild tricks and pranks. An unbecoming course.
आपल्या ढंगावर येणें   To drop the mask.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person