Dictionaries | References ड डोळढांपणे Script: Devanagari See also: डोळझांपणे Meaning Related Words डोळढांपणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( को . ) घाणा , रहाट वगैरेंस जुंपला असताना रेडा , बैल , यांच्या डोळ्याला घालावयाची झांपणी ; घोड्याची अंधारी . डोळझांपणे लावून नुद्दाम आडरानांत शिरण्यास मंडळी जेव्हा तयार झाली ... - टि ४ . २२९ . [ डोळे + झांपण , ढापण ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP