Dictionaries | References

डोळझांपणे

   
Script: Devanagari
See also:  डोळढांपणे

डोळझांपणे     

 न. ( को . ) घाणा , रहाट वगैरेंस जुंपला असताना रेडा , बैल , यांच्या डोळ्याला घालावयाची झांपणी ; घोड्याची अंधारी . डोळझांपणे लावून नुद्दाम आडरानांत शिरण्यास मंडळी जेव्हा तयार झाली ... - टि ४ . २२९ . [ डोळे + झांपण , ढापण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP