Dictionaries | References

डोणा

   
Script: Devanagari
See also:  डोण्या

डोणा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A vessel made of leaves tacked together; to hold ghee, oil &c.

डोणा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A vessel made of leaves tacked together.

डोणा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  लाकडापासून बनवलेले एक भांडे   Ex. घाण्यातून पडलेला रस डोण्याने काढतात.
MERO STUFF OBJECT:
लाकूड
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
डोण डोणी
Wordnet:
benডোহোরা
gujડોહરા
hinडोहरा
kasڈوہرٕ
malമരകലം
oriଡୋହରା
panਡੋਹਰਾ
urdڈوہرا

डोणा     

 पु. पोर्तुगीज शिपाई . ' ते माहागिरी मुंबईहून वरते साहा डोने घालून पाणी जोखावयास पाठविली .' - पेद ६४ . ६१ . ( पो . डॉन )
 पु. १ ( तूप , तेल इ० ठेवण्याकरितां ). केळ , पळस वगैरेंच्या पानांचा केलेला द्रोण . २ ( बे . ) गाडीच्या आंसावरील जाड लाकूड ; बुटे . ३ ( बे .) आटविण्याकरिता कढविलेला उंसाचा रस निवविण्याची लाकडी चौकोनी काहील , डोण . ४ ( कु . ) लाकडाचे भांडे [ डोण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP